Recent campus news, workshops and community initiatives.
PM USHA दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात पी.एम उषा अंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन झाले. — View →
जॉब प्रिपरेशन परिसंवाद
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात जॉब प्रिपरेशन यावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. — View →
जागतिक हात धुण्याचा दिवस
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात जागतिक हात धुण्याचा दिवस साजरा करण्यात आला. — View →
यप्पी टेक्नॉलॉजी भेट
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यप्पी टेक्नॉलॉजी आयटी कंपनीला भेट दिली. — View →
MBA/MCA इंडक्शन प्रोग्राम
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात एम.बी.ए व एम.सी.ए इंडक्शन प्रोग्राम घेण्यात आला. — View →
श्वास — एक पेड माँ के नाम
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट तर्फे 'श्वास' एक पेड माँ के नाम प्रकल्पाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. — View →